Thursday, 21 September 2017

शिक्षक मित्रांनो आपण आपल्या शाळेत नाविन्यपुर्ण उपक्रम नेहमी राबवत अ‍सतो.हे उपक्रम आपल्या शाळेपुरते मर्यादित न ठेवता ते संपुर्ण जगासमोर ठेवण्याची संधी आपल्या समोर आता आहे .